mr_tq/act/26/15.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# दिमिष्काच्या मार्गावर पौलाशी कोण बोलत होते?
दिमिष्काच्या मार्गावर पौलाशी येशू बोलत होता [२६:१५].
# येशूने पौलाला काय म्हणून नेमले?
येशूने पौलाला त्याचा सेवक आणि परराष्ट्रीयांसाठी त्याचा साक्षी म्हणून नेमले [२६:१६-१७].
# परराष्ट्रीयांसाना काय प्राप्त व्हावे अशी येशूची इच्छा होती असे त्याने सांगितले?
परराष्ट्रीयांसाना पापांची क्षमा आणि देवाकडून वतन मिळावे अशी येशूची इच्छा होती असे त्याने सांगितले [२६:१८].