mr_tq/act/26/12.md

8 lines
626 B
Markdown

# दिमिष्काला जात असतांना पौलाने काय पाहिले?
त्याने आकाशातून सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश चमकताना पाहिला [२६:१३].
# दिमिष्काच्या रस्त्यावर पौलाने कोणती वाणी ऐकली?
"शौला, शौला, माझा छळ का करितोस?" असे बोलताना त्याने वाणी ऐकली [२६:१४].