mr_tq/act/26/09.md

584 B

पौलाच्या परिवर्तनापूर्वी तो नासोरी येशूच्या नावाविरुद्ध काय करीत होता?

पौल अनेक संतांना तुरुंगांत टाकीत होता, आणि त्यांना ठार मारण्याची संमति देत होता, आणि त्यांना परराष्ट्रीयांच्या नगरांत पिटाळून लावीत होता [२६:९-११].