mr_tq/act/26/06.md

482 B

यहूदी लोक आणि पौलाने देवाचे कोणते अभिवचन प्राप्त करण्याची आशा बाळगली होती असे म्हणतो?

पौल असे म्हणतो की त्याने आणि यहूदी लोकांनी पुनरुत्थान प्राप्त करण्याची आशा बाळगली होती [२६:६-८].