mr_tq/act/26/01.md

727 B

राजा अग्रिपापुढे स्वत:चे बचावात्मक भाषण देण्यांस मिळाल्या बद्दल पौल आनंदी का होता?

राजा अग्रिपापुढे स्वत:चे बचावात्मक भाषण देण्यांस मिळाल्या बद्दल पौल आनंदी होण्याचे कारण हे होते की राजा अग्रिपा यहूद्यांच्या सर्व चालीर्रीती आणि वादविषयक बाबींमध्ये फार प्रवीण होता [२६:३].