mr_tq/act/25/25.md

904 B

फेस्ताने पौलाला राजा अग्रिपापुढे बोलावयास का आणले?

फेस्ताची इशी इच्छा होती की पौलाबद्दल बादशहाला कांहीतरी तर्कशुद्ध लिहिण्यासाठी राजा अग्रिपाने त्याला मदत करावी [२५:२६].

पौलाला कशाशिवाय बादशहाकडे पाठविणे योग्य नाही असे फेस्ताने म्हटले?

पौलावरील दोषारोपांस कळविल्याशिवाय त्याला बादशहाकडे पाठविणे योग्य नाही असे पेश्ताने म्हटले [२५:२७].