mr_tq/act/25/17.md

568 B

यहूद्यांनी पौलावर काय आरोप लावले होते असे फेस्ताने सांगितले?

फेस्ताने सांगितले की आरोपामध्ये त्यांच्या धर्माविषयी आणि पौलाच्या मते मृत पावलेला जो विशिष्ट येशू जो आता जिवंत आहे ह्याविषयी वाद समाविष्ट होता [२५:१९].