mr_tq/act/25/13.md

599 B

आरोपी सबंधित रोमन लोकांची कानुनी रीत कोणती होती असे फेस्ताने सांगितले?

आरोपीला त्याच्यावर आरोप करणा-यांना प्रत्युत्तर देण्याद्वारे त्याला त्याच्यावरील आरोपापासून बचाव करण्याची संधी दिली जाते असे फेस्ताने सांगितले [२५:१६].