mr_tq/act/25/04.md

461 B

फेस्ताने प्रमुख याजकाला आणि मुख्य यहूद्यांना काय करण्यांस सांगितले?

फेस्त कैसरीयाला जात होता तेथे त्याने त्यांना कैसरीयाला जाऊन तेथे पौलावर आरोप ठेवण्यांस सांगितले [२५:५].