mr_tq/act/25/01.md

498 B

प्रमुख याजकाने आणि यहूद्यांतील मुख्य पुरुषांनी फेस्ताला कसली मेहरबानी करण्याची विनंती केली?

त्यांनी पौलाला यरुशलेमेस बोलाविण्यास सांगितले म्हणजे ते पौलाला वाटेतच ठार मारू शकतील [२५:३].