mr_tq/act/24/26.md

448 B

दोन वर्षांनंतर जेंव्हा नवीन सुभेदार आला तेंव्हा फेलिकने पौलाला कैदेतच का ठेवले?

कारण यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्सने पौलाला कैदेतच ठेवले [२४:२७].