mr_tq/act/24/17.md

934 B

यरूशलेमेमध्ये पौल कशासाठी आला होता असे त्याने सांगितले?

पौलाने म्हटले की तो त्याच्या लोकांसाठी दानधर्म करावयास व यज्ञार्पणे करावयास आला होता [२४:१७].

आशिया प्रांतातील यहूद्यांना पौल जेंव्हा मंदिरामध्ये आढळला तेंव्हा तो काय करीत होता असे त्याने म्हटले?

पौलाने म्हटले की जेंव्हा तो यहूद्यांना आढळला तेंव्हा तो शुद्धीकरण समारंभात (व्रतस्थ) होता [२४:१८].