mr_tq/act/24/10.md

4 lines
476 B
Markdown

# मंदिरांत, सभास्थानांत, आणि नगरामध्ये पौलाने काय केले असे त्याने सांगितले?
पौलाने सांगितले की, त्याने कोणाबरोबरहि वादविवाद केला नव्हता आणि लोकांमध्ये बंडाळी माजवली नव्हती [२४:१२].