mr_tq/act/24/04.md

716 B

वकील तिर्तुल्ल ह्याने पौलाविरुद्ध काय दोषारोप लावले?

ह्याने सर्व यहूदी लोकांत बंद उठविले आणि मंदिर विटाळविले असा तिर्तुल पौलावर आरोप लावला [२४:५=६].

पौल हा कोणत्या पंथाचा पुढारी होता असे तिर्तुलने सांगितले?

पौल हा नासोरी पंथाचा पुढारी होता असे तिर्तुलने सांगितले [२४:५].