mr_tq/act/23/28.md

793 B

फेलिक्स सुभेदाराला लिहिलेल्या पत्रामध्ये पौलाच्या विरुद्ध जे आरोप लावण्यांत आले होते त्याबद्दल त्याने म्हटले होते?

सरदाराने असे म्हटले होते की पौलाला मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, परंतु यहूद्यांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नाविषयी त्याच्यावर आरोप होता [२३:२९].