mr_tq/act/23/22.md

4 lines
557 B
Markdown

# त्या चाळीस यहूदी लोकांच्या योजनेबद्दल जेंव्हा सरदाराला कळले तेंव्हा त्याचा प्रतिसाद कसा होता?
मोठ्या पहा-यांत फेलिक्स सुभेदाराकडे पौलाला रात्रीच्या तिस-या प्रहरी घेऊन जाण्यांस सरदाराने हुकुम दिला [२३:२३-२४].