mr_tq/act/23/20.md

398 B

त्या चाळीस यहूदी माणसांची योजना सरदाराला कशी कळली?

पौलाच्या बहिणीच्या मुलाने त्या योजनेबद्दल ऐकले आणि त्याने त्याबद्दल सरदाराला सांगितले [२३:१६-२१].