mr_tq/act/23/12.md

421 B

कांही यहूदी इसमांनी पौलाविरुद्ध कोणता कट रचला होता?

पौलाला ठार मारल्याशिवाय ते कांहीही खाणार किंवा पिणार नाहीत असा चाळीस यहूदी इसमांनी कट रचला होता [२३:१२-१३].