mr_tq/act/23/06.md

1.1 KiB

कोणत्या कारणाकरिता न्यायसभेपुढे त्याचा न्याय होत होता असे पौलाने सांगितले?

पुंरुत्थानावरील त्याच्या विश्वासाबद्दल त्याचा न्याय होत होता असे पौलाने सांगितले [२३:६].

प? पौलाचा कशाकरिता न्याय होत होता हे त्याने सांगितल्यानंतर न्यायसभेमध्ये भांडण का सुरु झाले?

त्यांच्यामध्ये भांडण ह्यासाठी सुरु झाले की पुनरुत्थान आहे असा परुशी विश्वास ठेवत होते परंतु पुनरुत्थान नाही असा सदुकी लोकांचा विश्वास होता [२३:७-८].