mr_tq/act/23/01.md

580 B

जे पौलाच्या बाजूला उभे होते त्यांना मुख्य याजकाने पौलाच्या तोंडांत का मारावयास सांगितले होते?

मी आजपर्यंत पूर्ण सदभावाने देवासमोर वागत आलो आहे असे जेंव्हा पौलाने म्हटले तेंव्हा कारण मुख्य याजकाला राग आला होता [२३:१-२].