mr_tq/act/22/22.md

381 B

पौल परराष्ट्रीयांविषयी बोलत असल्याचे ऐकून लोकांची काय प्रतिक्रिया होती?

लोक ओरडले, त्यांनी त्यांचे कपडे काढून फेकले, आकाशांत घूळ उधळली [२२:२३].