mr_tq/act/22/17.md

623 B

मंदिरामध्ये पौलाशी येशू बोलला तेंव्हा त्याने तो त्याच्याबद्दल देत असलेल्या साक्षीच्या प्रती यहूदी लोक कसा प्रतिसाद देतील असे त्याने सांगितले?

पौल देत असलेली येशू विषयीची साक्ष यहूदी लोक मान्य करणार नाहीत असे येशूने सांगितले [२२:१८].