mr_tq/act/22/12.md

4 lines
397 B
Markdown

# पौलाला परत दृष्टी कशी प्राप्त झाली?
हनन्या नावाचा एक नीतिमान मनुष्य पौलाजवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "बंधू पौल, तुला दृष्टी प्राप्त होवो" [२२:१२-१३].