mr_tq/act/22/06.md

463 B

पौल दिमिष्काजवळ पोहचाला असता आकाशातून त्याने काय वाणी ऐकली?

"शौला शौला, माझा छळ का करितों?" अशी आकाशवाणी झाली [२२:७].

पौल कोणाचा छळ करीत होता?

पौल नासोरी येशूचा छळ करीत होता [२२:८].