mr_tq/act/22/03.md

794 B

पौलाचे कोठे शिक्षण झाले होते आणि त्याचा गुरु कोण होता?

यरूशलेमेमध्ये पौलाचे शिक्षण झाले होते आणि गमलियल हा त्याचा गुरु होता [२२:३].

ह्या मार्गाचे अनुसरण करणा-यांना पौलाने कशी वागणूक दिली होती?

ज्यांनी ह्या मार्गाचे अनुसरण केले त्यांना पौलाने छळ करून माऋण टाकले व कित्येत्यांना तुरुंगांत टाकले [२२:४].