mr_tq/act/22/01.md

431 B

पौल इब्री भाषेत बोलतांना जेंव्हा लोक समुदायाने ऐकले तेंव्हा त्यांनी काय केले?

पौल इब्री भाषेत बोलत होता असे जेंव्हा लोक समुदायाने ऐकले तेंव्हा ते शांत झाले [२२:२].