mr_tq/act/21/32.md

471 B

यरूशलेमेत गडबड उडाली आहे असे फलटणीच्या सरदाराला कळल्यानंतर त्याने काय केले?

फलटणीच्या सरदाराने पौलाला दोन साखळ्यांनी बांधले आणि तो कोण व त्याने काय केले हे विचारू लागला [२१:३३].