mr_tq/act/21/27.md

581 B

आशिया प्रांतातील कांही यहूद्यांनी मंदिरामध्ये पौलाविरुद्ध काय आरोप लावला होता?

हा नियम शास्त्राविरुद्ध शिकवण देत असून हेल्लेणी लोकांना मंदिरांत आणून मंदिर विटाळवित होता असा पौलावर यहूद्यांनी आरोप लावला होता [२१:२८].