mr_tq/act/21/25.md

607 B

ज्या परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवला होता त्यांनी काय करावे असे याकोबाने सांगितले होते?

याकोबाने सांगितले की परराष्ट्रीयांनी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व व्यभिचार ह्यांपासून अलिप्त राहावे [२१:२५].