mr_tq/act/21/22.md

583 B

ज्या चौघा माणसांनी व्रत ठेवला होता त्यांच्याबरोबर पौलाने स्वत:ला शुद्ध करावे असे याकोब आणि वडिलांची का इच्छा होती?

पौल एक यहूदी म्हणून नियमशास्त्र पाळून व्यवस्थेने वागतो हे सर्वांना कळावे अशी त्यांची इच्छा होती [२१:२४].