mr_tq/act/21/20.md

490 B

पौलाच्या विरुद्ध यहूदी लोकांनी काय आरोप लावला होता?

परराष्ट्रीयांमध्ये राहाणा-या सर्व यहूदी लोकांना मोषेचा त्याग करा असे पौल सांगत होता असा याहूद्यांनी पौलावर आरोप लावला होता [२१:२१].