mr_tq/act/21/12.md

4 lines
532 B
Markdown

# सर्वांनी जेंव्हा पौलाला यरूशलेमेस न जाण्याची गळ घातली तेंव्हा पौलाने काय सांगितले?
पौल म्हणाला की तो यरूशलेमेंत बंधनांत पडण्यांस आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी मरावयास देखील तयार होता [२१:१३].