mr_tq/act/21/03.md

415 B

सोरास येथील शिष्यांनी आत्म्याच्या द्वारे पौलाला काय सांगितले?

त्याने यरूशलेमेमध्ये पाऊल टाकू नये असे आत्म्याच्या द्वारे शिष्यांनी पौलाला सांगितले [२१:४].