mr_tq/act/19/26.md

575 B

देमेत्रिय सोनाराने इतर कारागिरांजवळ काय चिंता व्यक्त केली?

हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे पौल शिकवीत होता आणि अशामुळे अर्तमी देवीचे महत्व कमी होण्याचा धोका होता ह्याबद्दल देमेत्रियने चिंता व्यक्त केली [१९:२६].