mr_tq/act/19/18.md

350 B

इफिस येथील जादूटोणा करणा-या अनेकांनी काय केले?

इफिसमध्ये जादूटोणा करणा-या अनेकांनी सर्वांदेखत त्यांची पुस्तकें जाळून टाकली [१९:१९]