mr_tq/act/19/15.md

517 B

सात यहूदी मांत्रिकांनी येशूच्या नावाने दुष्ट आत्मा घालवून देण्याचा प्रयत्न केला तेंव्हा काय झाले?

त्या दुष्ट आत्म्याने त्या मांत्रिकांना खूप मारले आणि ते घायाळ होऊन उघडेनागडे पळून गेले [१९:१६].