mr_tq/act/19/08.md

521 B

येशूच्या मार्गाबद्दल इफिसमधील कांही यहूद्यांनी जेव्हा निंदा करण्यांस सुरूवात केली तेंव्हा पौलाने काय केले?

पौल शिष्यांना घेऊन थेथून निघून गेला व तुरन्नाच्या पाठशाळेत वाद्विवाद करू लागला [१९:९].