mr_tq/act/18/27.md

575 B

अपुल्लो त्याच्या प्रभावी भाषणाने आणि पवित्रशास्त्राच्या ज्ञानाने काय करण्यांस समर्थ होता?

अपुल्लो येशू हाच ख्रिस्त आहे; असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणे सर्वांसमक्ष यहूद्यांचे खंडण करू शकत होता [१८:२८].