mr_tq/act/18/14.md

471 B

पौलाच्या विरुद्ध यहूद्यांच्या आरोपां प्रती अधिका-याचा प्रतिसाद काय होता?

यहूदी नियमशास्त्राशी संबंधित असलेल्या बाबतीत तो न्याय करू इच्छित नाही असे अधिका-याने सांगितले [१८:१५],