mr_tq/act/18/12.md

4 lines
482 B
Markdown

# यहूद्यांनी पौलाला अधिका-यासमोर आणून त्याच्यावर कोणता आरोप लावला होता?
पौल लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजावयास शिकवितो असा यहूद्यांनी त्याच्यावर आरोप लावला होता [१८:१२-१३].