mr_tq/act/18/09.md

390 B

करिंथमध्ये पौलाला प्रभूकडून कोणत्या प्रोत्साहन प्राप्त झाले होते?

प्रभूने पौलाला सांगितले की बोलत जा कारण कोणीहि त्याचे वाईट करणार नाही [१८:९-१०].