mr_tq/act/17/26.md

598 B

कशापासून देवाने माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण केली?

एका मनुष्यापासून देवाने माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण केली [१७:२६].

कोणापासूनहि देव किती दूर होता असे पौलाने म्हटले?

देव कोणापासूनहि दूर नव्हता असे पौलाने म्हटले [१७:२७].