mr_tq/act/17/24.md

459 B

सर्वकांही निर्माण करणारा देव लोकांना काय देऊ करतो असे पौलाने म्हटले?

देव ज्याने सर्वकाही निर्माण केले तो स्वत: लोकांना जीवन, प्राण, व सर्वकांही देतो असे पौलाने म्हटले [१७:२५].