mr_tq/act/17/22.md

4 lines
608 B
Markdown

# अथेनैमध्ये पौलाने कोणती वेदी आढळली होती, जिच्याबद्दल तो तेथील लोकांना स्पष्ट करून सांगू इच्छित होता?
पौलाला तेथे एक वेदी आढळली जिच्यावर अज्ञात देवाला असे लिहिलेले होते तिच्याबद्दल तो तेथील लोकांना स्पष्ट करू इच्छित होता [१७:२३].