mr_tq/act/17/16.md

416 B

पौल अथेनैला पोहचल्यानंतर कोठे गेला होता?

पौल यहुद्यांच्या सभास्थानामध्ये आणि बाजारांत जाऊन पवित्रशास्त्रातून जो भेटत असे त्याच्याशी वाद घालीत असे [१७:१७].