mr_tq/act/17/13.md

4 lines
442 B
Markdown

# पौलाला बिरुया का सोडावे लागले, आणि तो कोठे गेला?
कारण थेस्सलनीकातल्या यहुद्यांनी बिरुयातील जमावाला पौलाविरुद्ध खवळून चेतविले होते; म्हणून पौल अथेनैला गेला [१७:१३-१५].