mr_tq/act/17/05.md

566 B

नगराच्या अधिका-यांनी पौल आणि सीला ह्यांच्याविरुद्ध लोनता आरोप लावला?

पौल आणी सीला हे कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात असा त्यांच्यावर आरोप लावण्यांत आला होता [१७:७].