mr_tq/act/17/03.md

397 B

पवित्र शास्त्रातून कोणती आवश्यक गोष्ट पौलाने दाखविली?

ख्रिस्ताने दु"ख सोसावे, व मेलेल्यातून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते असे पौलाने दाखविले [१७:३].