mr_tq/act/17/01.md

519 B

थेस्सल्नीका येथे आल्यानंतर पौल पवित्रशास्त्रातून येशूविषयी सांगण्यासाठी पौल पथम कोठे गेला?

पवित्रशास्त्रातून येशूविषयी सांगण्यासाठी, पौल प्रथम यहूद्यांच्या सभास्थानामध्ये गेला होता [१७:१-२]