mr_tq/act/16/29.md

8 lines
836 B
Markdown

# बंदिशाळेच्या नायकाने पौल आणि सीलाला काय प्रश्न विचारला?
बंदिशाळेच्या नायकाने पौल आणि सीलाला, "महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?" [१६:३०].
# पौल आणि सीलाने बंदिशाळेच्या नायकाला काय उत्तर दिले?
पौल आणि सीलाने उत्तर दिले, "प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल" [१६:३१].